Thursday, September 10, 2009

Jobs in Angel Broking

पश्चिम क्षेत्रासाठी विमा वितरणाचा विस्तार करण्यासाठी Angel Broking ला पाहिजेत महत्वाकांक्षी लोक .
पडे- Team Leader , Relationship Manager, Relationship Executive
Fresher appy करू शकतात.
मुलाखतीसाठी तुमचा bio-data घेऊन 9 ते 12 September ला 11a.m ते 5 p.m. पर्यंत खालील पत्त्यावर हजार राहा.